Follow us :

Shopping Cart (3)

Image

Vougue Magazine

$148.00
Image

Business Report Guideline

$100.00
Image

Today's English

$98.00

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip

Niphad Education & Social Foundation

पात्रता तसेच अभ्यासक्रम व स्वरूप

परीक्षेची पात्रता (Eligibility)

ही परीक्षा सर्व माध्यमांच्या (मराठी, सेमी-इंग्रजी) विद्यार्थ्यांसाठी खुली आहे

सेमी इंग्रजीचा पेपर हा मराठी तसेच इंग्रजी दोन्ही माध्यमातून असणार आहे
🎒

घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा

इयत्ता Jr.Kg (बालवाडी) ते इयत्ता ४ थी पर्यंतचे सर्व विद्यार्थी.

🔬

घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा

इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी

परीक्षेची इयत्ता - स्वरूप व अभ्यासक्रम

५० प्रश्न १०० गुण १ तास ३० मिनिटे
  • भाषा ज्ञान: 'A ते Z' अक्षरे ओळखणे, चित्रावरून पहिले अक्षर सांगणे.
  • अंक ज्ञान: 1 ते 20 अंक ओळखणे आणि वस्तू मोजणे ..
  • आकार व रंग: गोल, त्रिकोण, चौकोन ओळखणे. प्राथमिक रंग ओळखणे.
  • सामान्य ज्ञान: शरीराचे अवयव, फळे, भाज्या आणि प्राण्यांची नावे.
  • तर्कक्षमता: वेगळा घटक ओळखणे (Odd One Out) आणि जोड्या लावणे
  • बुध्दिमत्ता चाचणी , घडामोडी शोध.
प्रश्नसंख्या – ५०  |  गुण - १००  |  वेळ – १ तास ३० मिनिटे

५० प्रश्न १०० गुण १ तास ३० मिनिटे
  • भाषा ज्ञान: 'A ते Z' लिहिणे, दोन-तीन अक्षरी सोपे शब्द (उदा. Cat, Mat), स्वर (Vowels).
  • अंक ज्ञान: 1 ते 50 अंक, आधीची आणि नंतरची संख्या, लहान-मोठी संख्या .
  • सामान्य ज्ञान: वाहने, आपले मदतनीस (Doctor, Teacher), ऋतू, आणि पाळीव/जंगली प्राणी.
  • बुद्धिमत्ता: सोपे कोडे सोडवणे, चित्रांमधील फरक ओळखणे, पॅटर्न पूर्ण करणे.
  • बुध्दिमत्ता चाचणी , घडामोडी शोध
प्रश्नसंख्या – ५०  |  गुण - १००  |  वेळ – १ तास ३० मिनिटे

५० प्रश्न १०० गुण १ तास ३० मिनिटे
  • भाषा , गणित , परिसर अभ्यास व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – ५०  |  गुण - १००  |  वेळ – १ तास ३० मिनिटे

७५ प्रश्न १५० गुण १ तास ३० मिनिटे
  • भाषा , गणित , परिसर अभ्यास व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – ७५  |  गुण - १५०  |  वेळ – १ तास ३० मिनिटे

  • भाषा , गणित , इतिहास ,ना.शास्त्र , भूगोल , व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – ७५  |  गुण - १५०  |  वेळ – १ तास ३० मिनिटे

७५ प्रश्न १५० गुण १ तास ३० मिनिटे
  • भाषा , गणित , इतिहास ,ना.शास्त्र , भूगोल व तार्किक विचार ,बुद्धिमत्ता , वैज्ञानिक, चालू घडामोडी शोध, पर्यावरण व दिन , शास्त्रज्ञ जीवन परिचय
प्रश्नसंख्या – ७५  |  गुण - १५०  |  वेळ – १ तास ३० मिनिटे

परीक्षेचे स्वरूप व सूचना

प्रश्नपत्रिकेत सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे (MCQ) असतील .व ते दोन्ही माध्यमात मराठी व इंग्रजीत दिले जातील.
उत्तरपत्रिका स्वतंत्र दिली जाईल. उत्तरपत्रिका OMR पद्धतीने तपासली जाईल.
उत्तराच्या क्रमांकांचे उर्तुल काळे करणे आवश्यक आहे. उदा. १, २ , ३ , ४
परीक्षेस प्रविष्ट होणार्या विद्यार्थी संख्येनुसार पारितोषिके कमी अधिक करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे.
समान गुण प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे विभागून दिले जातील.
Online नाव नोंदणी अथवा विद्यालयामार्फत करता येईल.